साकव

प्रगतीचा ध्यास चर्मकारांचा विकास

चर्मकार महिती

जय रविदास, जय भीम

चर्मकार समाजाच्या "प्रगत आणि प्रतिष्ठित समाज निर्मिती" प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी समाजातील प्रगतिशील, प्रतिभावान, समाज हितकारक समाज बांधव जे मदत, मार्गदर्शन, सल्ला, एक्सपर्टी देऊ शकतात तसेच सामान्य गरजवंत समाज बांधव यांना एकत्र येण्याचे आवाहन करीत आहोत. आपल्या समाजाची संघटित प्रगती कशी साधता येईल यावर आपण सर्वांनी मिळून तोडगा काढणे गरजेचे आहे. विना अडचण समाज बांधवाना एकमेकांची मदत घेता आणि देता यावी या करीता व्यवस्था निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे. येणारा काळ आपल्या पुढच्या पिढीसाठी फार अडचणींचा असणार आहे. आपण आत्ताच जागृत व्हायला हवे. नाहीतर येणारी आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणूनच आपण आपल्या समाज बांधवांची माहिती जमा करीत आहोत.

जे चर्मकार आहेत त्यांनीच हा फॉर्म भरा. आणि इतर चर्मकार बांधवांना फॉर्म भरायला सांगा

आपला
साकव परिवार

नियम व अटी

साकव परिवारात सहभागी होण्यासाठी...

फक्त चर्मकार समाजातील सर्व घटकांना साकव परिवारात सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्याकरिता आपण चर्मकार असल्याचे सहप्रमाण सिद्ध करावे लागेल. साकव परिवारात सहभागी होण्यासाठी चर्मकार असणे ही मुख्य अट असणार आहे. (चर्मकार याचा अर्थ - चर्मकार या जातीच्या सर्व पोटजाती)

त्याकरिता आपणांस खालील प्रमाणे ते सिद्ध करता येऊ शकते.

  • आपण जातीचा दाखला सादर करू शकता.
  • आपण साकव परिवारात आधीपासून सहभागी चर्मकार बांधवांची शिफारस घेऊ शकता.
  • जर आपल्याकडे जातीचा दाखला नसेल, शिफारस करण्यासाठी आपल्याकडे ओळखीचे कोणी नसेल अश्यावेळी आपण साकव संचालकांशी संपर्क साधून चर्मकार असल्याचे पटवून देऊ शकता.

Contact Us

Amoeba

Cras fermentum odio eu feugiat. Justo eget magna fermentum iaculis eu non diam phasellus. Scelerisque felis imperdiet proin fermentum leo. Amet volutpat consequat mauris nunc congue.

A108 Adam Street
New York, NY 535022

info@example.com

+1 5589 55488 55s